Skip to Main Content

Current Domain

वर्तमान विषय

 

औपचारिक शिक्षण आणि प्रशिक्षण 

सर्वसाधारण शिक्षणाचा मुलभूत अधिकार सर्व मुलांना आहे. सर्व शिक्षा अभियानाद्वारे लहान वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. शिक्षणाने चांगल्या गोष्टी समजतात. बौद्धिक आणि शारीरिक विकास होतो. शालेय, महाविद्यालय आणि उच्च शिक्षण हे शिक्षणाचे स्तर आहेत. समाजातील सर्वांना शिक्षण मिळणे आणि त्यांची जडणघडण होणे, ही सामाजिक परिवर्तनाची बाब आहे.

पूर्व प्राथमिक शिक्षणशालेय शिक्षण  महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण प्रशिक्षण आणि शिक्षण | व्यावसायिक प्रशिक्षण | प्रयोगशील शिक्षण

विशेष मुलांचे शिक्षण

सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी – अधिक प्रमाणात ज्या मुलांमध्ये जन्मत: किंवा अपघाताने शारीरिक अथवा मानसिक अपंगत्व येते. अशा मुलांचा समावेश विशेष (स्पेशल) मुलांमध्ये होतो. शिक्षण हे त्यांना आत्मविश्वास आणि जगण्याची दिशा देतात. कुठलाही न्यूनगंड न बाळगता ही मुले विविध क्षेत्रात पारंगत होतात. विशेष मुलांच्या शिक्षणामुळे ही मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होते.

अंध मुलांचे शिक्षण कर्णबधिरत्‍वबहुविकलांगता | ऑटिझमगतीमंदत्‍वमतिमंदत्व 

मुलाखती 

 

 

 

© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation
अधिक पहा